हिंदवीकुल प्रस्तुत

8 वर्षांपुढील विद्यार्थी.. पालक.. शिक्षक.. सर्वांसाठी..

मुलांची वाचनाची आवड निर्माण करा आणि
स्मरणशक्ती 10 पटीने वाढवा!

अमित कुलकर्णी
अमित कुलकर्णीवाचनप्रेरक | स्मरणसंवर्धक | विद्याविकासक

दिनांक (DATE)18th Oct | Sun

वेळ (TIME)6:00 PM

भाषा (LANGUAGE)मराठी (Marathi)

माध्यम (MODE)Zoom Live

REGISTER NOW

गुंतवणूक: ₹1999 ₹51/-

विचार करा...

जर जागरूक पालक म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की -

माझं मूल तासन्‌तास अभ्यास करते, पण अल्पावधीतच बरंचसं विसरून जाते.

माझ्या मुलाला पुस्तक वाचण्याची अजिबात आवड नाही

लेखन कौशल्यात माझं मूल फारसं प्रगत नाही.

बरेच प्रयत्न करूनही स्मरणशक्ती साथ देत नाही.

एकाग्रतेचा अभाव आणि अल्पावधीतच लक्ष विचलित होते.

अभ्यासाचा ताण अनुभवणारा विद्यार्थी
कृपया हे नीट समजून घ्या

तुमचं मूल आळशी नाही.
तुमचं मूल अप्रगत नाही.

केवळ आपल्या मुलाचा मेंदू प्रशिक्षित नाही.

जसे सशक्त शरीरासाठी कसरत गरजेची असते..
तसे वाचन, स्मरण आणि एकाग्रतेसाठी प्रयत्नपूर्वक प्रशिक्षण लागते..

REGISTER FOR ₹51 ONLY

मर्यादित काळासाठी सुवर्णसंधी | ₹1999

मुलांच्या विश्वातील आजची आव्हाने

आजची मुलं:

  • सतत स्क्रीन समोर असतात
  • अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या प्रचंड दबावाखाली असतात
  • घोकंपट्टी करण्याच्या मागे असतात
  • मार्क गुणवत्ता ठरवतात, आकलन नाही
आजच्या मुलांसमोरील आव्हाने
अभ्यासाच्या तणावाचा मुलांवर होणारा परिणाम

याचा परिणाम असा होतो:

  • वाचन कंटाळवाणे वाटायला लागतं
  • लेखन करताना विचार सुचत नाहीत
  • स्मरण शक्ती दीर्घकाळ काम करत नाही
  • अभ्यासाचा तणाव वाढतो
पुस्तक वाचनाची गोडी कमी होत जाते आणिशिकण्यात उदासीनता येते.

हे सगळं बदलण्यासाठीच हा पालक चिंतन संवाद आहे.

REGISTER NOW · ₹51

मर्यादित जागा उपलब्ध | ₹1999

या Session [संवाद सभा] मध्ये तुम्ही काय शिकाल

विद्यार्थी पालक यांसह संपूर्ण कुटुंबासाठी...

मुलं वारंवार अभ्यास करूनही संकल्पना का विसरतात

मुलांची बुद्धिमत्ता कशी काम करते

कसलाही दडपण न देता स्मरणशक्तीच्या अत्यंत सोप्या पद्धती

मुलांची वाचनाची गोडी कंटाळा न करता कशी वाढवायची

वाचनामुळे लिखाण, शब्द रचना, मांडणी, अभिव्यक्ती कसे सहज विकसित होतात

मुलांची सर्जनशीलता वाढवून त्यांचे मन स्क्रीन ऐवजी पुस्तकात रमवणे

कृत्रिम व तात्पुरत्या माहिती पेक्षा ज्ञानवृद्धी कशी साधायची

सहजपणे शिक्षण कसे आनंदमय करायचे

“जेव्हा मुलं कसं शिकायचं ते शिकतात तेव्हा शिक्षणाचं ओझं न वाटता ते आनंदमय होतं.”
REGISTER NOW · ₹51

सुवर्णसंधी गमवू नका! | ₹1999

दृष्टिकोन

हा दृष्टिकोन मुलांसाठी का प्रभावी ठरतो?

आजच्या शिक्षण पद्धतीत खालील बाबी समाविष्ट असतात :

  • अधिक अभ्यासाचे तास
  • अधिक गृहपाठ
  • अधिक तणाव

हिंदवीकुल खालील बाबी साध्य करते :

  • अभ्यासक्रम आधी कुतूहल
  • गुणांपेक्षा गुणवत्ता
  • परीक्षेपेक्षा आकलन
जेव्हा कुतूहल जागं होतं, तेव्हा शिक्षण आनंदमयी होतं.

वाचनाची गती व गुणवत्ता वाढते

स्मरणशक्ती मध्ये सुधारणा होते

लिखाणात प्रगल्भता येते.

आत्मविश्वास वाढतो

REGISTER NOW · ₹51

आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी | ₹1999

अमित कुलकर्णी विषयी

वाचनप्रेरक | स्मरणसंवर्धक | विद्याविकासक

25+ वर्षेशिक्षण क्षेत्रातील अनुभवअमित कुलकर्णी

विविध शैक्षणिक परिघात प्रभावी काम करत असलेले अमित कुलकर्णी :

45,000+विद्यार्थी
35,000+पालक
10,000+शिक्षक
1,000+शैक्षणिक संस्था व्यवस्थापन

□ संस्थापक : हिंदवी पब्लिक स्कूल (800+ विद्यार्थी)
□ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राच्या सर्व भागात कार्यरत.

“मी मुलांना अभ्यास करायला सक्ती करत नाही. मी त्यांच्या मेंदूला शिकण्याचा आनंद घेण्यासाठी प्रशिक्षित करतो.”
REGISTER NOW · ₹51

मर्यादित जागा उपलब्ध | ₹1999

हा Session कुणासाठी आहे?

हा संवाद तुमच्यासाठी आहे जर:

इयत्ता 3 ते 10 मधील मुलांचे पालक

विसरण लवकर होणारी मुलं

वाचन आवडत नाही अशी मुलं

लिखाणात किंवा अभिव्यक्ती मध्ये मागे असलेली मुलं

रोजच्या कठीण व त्रासदायक अभ्यास पद्धतीला कंटाळलेले पालक

हा संवाद त्यांच्यासाठी नाही:

अभ्यासात पळवाटा शोधणारे पालक

दबाव अथवा घोकंपट्टीवर विश्वास ठेवणारे पालक.

REGISTER NOW · ₹51

सुवर्ण संधी गमवू नका! | ₹1999

HINDAVIKUL TM

तुमचं मूल अभ्यासात संघर्ष करण्यासाठी जन्मलेलं नाही...

ते कुतूहल, आत्मविश्वास आणि आनंदात शिकण्यासाठी जन्मलेलं आहे.

वाचनाची आणि आकलनाची गोडी लावा दबाव न टाकता स्मरणशक्ती वाढवा
REGISTER NOW

गुंतवणूक: ₹1999 ₹51/-

नक्की काय साधाल

1पालक चिंतन संवाद अर्थात Live Webinar attend करा → शिकण्याची स्पष्टता मिळवा
2मुलांचे वाचन, स्मरण आणि एकाग्रता कशी विकसित करायची ते समजून घ्या
3मेंदू प्रशिक्षित करण्याची सोपी तंत्रे समजून घ्या
4अभ्यासाचा वेळ कमी होतानाच आणि आत्मविश्वास वाढताना पहा

जेव्हा स्मरण शक्ती विकसित होते तेव्हा मार्क आपोआप वाढतात

अभ्यासाचा वेळ कमी.. उत्तम शिक्षण.. आनंदी मुलं..
सराव करा.. मेंदूला प्रशिक्षित करा.. लाभ आयुष्यभर टिकवा..

REGISTER NOW FOR ₹51 ONLY

मर्यादित काळासाठी सुवर्ण संधी | ₹1999

LIMITED SEATS REMAINING

मर्यादित जागा शिल्लक

₹1999आज फक्त₹51

REGISTER NOW